सरिता-वसंतरावांसाठी राधिका-सौमित्रचे सरप्राईज – माझ्या नव-याची बायको
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :
ड्रामा
माझ्या नव-याची बायको मालिकेच्या या भागात, सरिता-वसंतरावांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सौमित्र एक जंगी योजना आखतो. सोसायटीतील सर्वजण त्याच्या कर्जतच्या फार्म हाऊसमध्येएकत्र येऊन वाढदिवसाच्या तयारीला लागतात तर राधिका सरिता-वसंतरावांना काहीतरी कारण सांगत तिकडे घेऊन जायची तयारी करते.