• Home
  • TV Shows
  • Movies
  • Web Series
  • Add-ons
  • LOLZ
  • Music
लॉग इनरजिस्टर करा
सदस्यता घ्या

आसावरी नेते सर्वांसाठी जेवण - अग्गंबाई सासूबाई

ऑडिओ भाषा :

मराठी

शैली :

ड्रामा

अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, शुभ्राने कारखानीसांना सोहमचा शर्ट दिल्याने तो चिडतो. कारखानीसांच्या कामाचा पहिला दिवस म्हणून सगळे त्यांना शुभेच्छा देतात. पुढे, त्यांना पाहून गैरसमज झाल्याने मॅडी रडू लागते तर ते डबा घरी विसरल्याने आसावरी सर्वांसाठीच जेवण घेऊन 'अभिज् किचन'मध्ये जाते.