• Home
  • TV Shows
  • Movies
  • Web Series
  • Add-ons
  • LOLZ
  • Music
लॉग इनरजिस्टर करा
सदस्यता घ्या

सौमित्रची युक्ती येणार का कामी? - माझ्या नव-याची बायको

ऑडिओ भाषा :

मराठी

शैली :

ड्रामा

माझ्या नव-याची बायको मालिकेच्या या भागात, कंपनीला टाळं ठोकल्यानंतरही राधिकाचे कर्मचारी तिच्यासोबत ठामपणे उभे राहतात तर तिला संकटात टाकल्याने उर्मिला-शनाया खूश होतात. कुटुंबीयांशी बोलत असतानाच राधिका चक्कर येऊन कोसळते. तिला या तणावाच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सौमित्रला एक भन्नाट युक्ती सुचते.