• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • FREE5
  • KidZ
  • LOLZ
  • लाईव्ह टीव्ही
  • रेंट
  • स्पोर्ट्स
  • संगीत
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा

विक्रांतच्या हाती लागते राजनंदिनीचे पुस्तक व दादासाहेबांचे पेन – तुला पाहते रे

ऑडिओ भाषा :

मराठी

शैली :

ड्रामा

तुला पाहते रेच्या आजच्या भागात, सरंजामे हाऊसमध्ये जोगतीण येऊन गोंधळ घालते व अपराध्यांना शिक्षा होणारच असे ईशाला सांगते. दुसरीकडे, विक्रांत ईशाची काळजी घेऊ लागतो. पुढे, अचानक राजनंदिनीचे पुस्तक व दादासाहेबांचे पेन विक्रांतच्या हाती लागते. ईशा तिच्या मनातील गोंधळ आईबाबांना सांगून मार्ग काढू पाहते.