एपिसोड २ - खेळ सत्तेचा
ऑडिओ भाषा :
तामिळ,
बंगाली,
हिंदी,
कन्नड,
मल्याळम,
मराठी,
तेलगू
सबटायटल्स :
इंग्रजी
शैली :
ड्रामा,
थ्रिलर
आसैथंबीच्या पार्टीमध्ये रामोजी मंत्र्यांचा अपमान करतो आणि त्यामुळे मंत्रीसाहेब आपल्या अपमानाचा बदल घ्यायची शपथ घेतात. दरम्यान, रामोजीला धडा शिकवण्यासाठी पोलीस इंस्पेक्टर शंकरची मदत घेतो. पुढे, जेव्हा रामोजी आणि रेड्डीला सोडवण्यासाठी आसैथंबी पोलीस स्टेशनमध्ये येतो त्यावेळी, शंकर त्यांचा भयंकर अपमान करतो. इथूनच शंकर शहरातील वेश्या व्यवसायाचाही सर्वेसर्वा होतो.