एपिसोड 1 - पत्नी झाली बेपत्ता
ऑडिओ भाषा :
तेलगू,
तामिळ,
कन्नड,
मल्याळम,
बंगाली,
हिंदी,
मराठी
सबटायटल्स :
इंग्रजी
शैली :
कॉमेडी
सकाळी उठल्यावर अचानक आपली पत्नी घरी नसल्याचे पाहून सुब्रह्मण्यम हैराण होतो. दरम्यान, तो आपल्या बायकोला फोन बघतो पण, फोन लागत नसल्याने तो सर्वत्र तिची चौकशी करतो परंतु ती कुठेच सापडत नाही. कुठे असेल सुब्रह्मण्यमची पत्नी?