• Home
  • Tv Shows
  • Movies
  • Web Series
  • Add-ons
  • LOLZ
  • Sports
  • Music
लॉग इनरजिस्टर करा
सदस्यता घ्या

चि. व चि. सौ. कां.

R
2h 13m
2017
चित्रपट
ऑडिओ भाषा :

मराठी

शैली :

ड्रामा,

कॉमेडी

चि. व चि. सौ. कां. हा 2017 चा मराठी रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. ललित प्रभाकर, मृणमयी गोडबोले, ज्योती सुभाष आणि सुप्रिया पाठारे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. सावित्री आणि सत्यप्रकाश लग्नासाठी म्हणून एकमेकांना भेटतात. सावित्री ही शुद्ध शाकाहारी आणि प्राण्यांची डॉक्टर असून सत्या हा सूर्यावर उपकरण बनवणारा इंजिनियर असतो. स्वभावाला एकमेकांपेक्षा अगदी भिन्न असणारे हे दोघे एकमेकांना ओळखण्यासाठी सावित्री लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचं ठरवते. सत्या आणि सावित्रीचा हा निर्णय त्यांच्या नात्याला कुठे घेऊन जाईल?