सैराट
G
2h 46m
2016
चित्रपट
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :
ड्रामा,
Romance
आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांच्या मुख्य भूमिका असलेला सैराट हा मराठी चित्रपट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट दिगदर्शित केला आहे. १०० करोडहुन अधिक कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. एकाच कॉलेज मध्ये शिकणाऱ्या पण वेगवेगळ्या जातीच्या आर्ची आणि परशाची प्रेम कहाणी यात दाखवली आहे. आजही समाजात असणाऱ्या जातिभेदावर हा चित्रपट जळजळीत भाष्य करतो.