लेकरु
R
2h 8m
2000
चित्रपट
ऑडिओ भाषा :
मराठी
सबटायटल्स :
इंग्रजी
शैली :
ड्रामा
लेकरु हा १९९९ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, तन्नू आणि सचिन खेडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट मातृत्वाची महती सांगतो. आई आणि मुलाच्या प्रेमळ अन् असीम नात्याचं कोडं उलगडणारा हा चित्रपट नक्की पाहा.