चेकमेट
G
2h
2008
चित्रपट
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :
क्राईम,
Thriller
चेकमेट हा २००८ चा मराठी थरार पट आहे. अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सोनाली खरे, संजय नार्वेकर आणि आनंद अभ्यंकर यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. आपले पैसे दुप्पट करण्याच्या नादात तिघे जण करोडो रुपयांच्या घोटाळ्यात अडकतात. पण आपले पैसे परत मिळवण्यासाठी आता त्यांना गुन्हेगारांना शोधावंच लागेल. हे तिघे आपले पैसे परत मिळवायला कसे देतील गुन्हेगारांना मात?