• Home
  • TV Shows
  • Movies
  • Web Series
  • Add-ons
  • LOLZ
  • Music
लॉग इनरजिस्टर करा
सदस्यता घ्या

फटाफट - ZEE5 चा ओरिजनल चित्रपट

R
17m
2019
चित्रपट
ऑडिओ भाषा :

हिंदी

सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

सस्पेन्स,

कॉमेडी

फटाफट हा ZEE5 चा ओरिजनल चित्रपट आहे. या चित्रपटात दिवेन्दू शर्मा, इश्तियाक खान आणि इंदरपाल सिंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या संघर्षमय जीवनाभोवती फिरते. हा चित्रपट आपणांस 1 एप्रिल 2019 पासून ZEE5 वर पाहायला मिळेल!