पूर्वा, जान्हवी व धनश्रीचे नृत्यविशेष - डान्सिंग क्वीन - अनलॉक

01 Oct 2020 • Episode 4 : पूर्वा, जान्हवी व धनश्रीचे नृत्यविशेष - डान्सिंग क्वीन - अनलॉक

ऑडिओ भाषा :

परीक्षक मलिष्का स्पर्धक पूर्वा, जान्हवी व धनश्रीचे नृत्यविशेष सांगते. नृत्यदिग्दर्शक ओमकारही या तिघींच्या भावणाऱ्या गोष्टी सांगतो. तिन्ही स्पर्धक त्यांच्या नृत्याविषयीचे भावही व्यक्त करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात डान्सिंग क्वीन – अनलॉक कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.

Details About डान्सिंग क्वीन अनलॉक Show:

Release Date
1 Oct 2020
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Omkar Shinde
  • Sonalee Kulkarni
  • Advait Dadarkar
  • RJ Malishka