31 Jan 2023 • Episode 8 : अमुल्यावर खोटा आळ घेतल्याचे होते सिद्ध
नूतनने अमुल्यावर घेतलेला आळ खोटा असल्याचे सिद्ध होते. घडलेला प्रसंग आरतीला सांगत अमुल्या ती वेदांतला अद्दल घडवणार असल्याचेही सांगते. सुमतीने सारिकाचा हार आरतीला घालायला दिल्याने सारिकाचा जळफळाट होतो.
Details About ३६ गुणी जोडी Show:
| Release Date | 31 Jan 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
