02 Oct 2019 • Episode 17 : मैत्रिणींच्या भेटीने राधिका होते आनंदी - युवा सिंगर एक नंबर
युवा सिंगर एक नंबरच्या आजच्या भागात, सर्व स्पर्धक मिळून सुरांच्या साथीने देवीची आराधना करतात. वैष्णवी आणि पूजा-पल्लवीला गोल्डन ब्लास्ट मिळतो. पुढे, विशाल भोजपुरीतल्या नटसम्राटाचे मनोगत व्यक्त करतो तर राधिकाला तिच्या शाळेतल्या मैत्रिणी भेटायला आल्याने ती खूप आनंदी होते.
Details About बोइंग बोइंग Show:
Release Date | 2 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|