02 Oct 2020 • Episode 29 : रेश्माला वाचवू शकेल का अजितकुमार? - देवमाणूस
डिंपलने पैसे चोरल्याच्या गैरसमजामुळे मंगल तिला झाडूने मारते. नंतर, दवाखान्यात आलेली रेश्मा अजितकुमारला लग्नाविषयी विचारते. पुढे, रेश्माने ती जीव देत असल्याचे व्हिडिओ कॉलवर सांगताच अजितकुमार घाबरतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 2 Oct 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|