मंजुळासोबत एकांत मिळविण्यासाठी अजितकुमारची योजना - देवमाणूस

25 Jan 2021 • Episode 128 : मंजुळासोबत एकांत मिळविण्यासाठी अजितकुमारची योजना - देवमाणूस

ऑडिओ भाषा :

संजूच्या नसण्याविषयी नाम्या बजाजवळ संशय व्यक्त करतो. अजितकुमारला त्याच्या आव्हानाविषयी सांगत डिंपल त्याला एक अट घालते. मंजुळासोबत एकांत मिळावा यासाठी अजितकुमार एक योजना आखतो व बजाला फोन करतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

Details About देवमाणूस Show:

Release Date
25 Jan 2021
Genres
  • ड्रामा
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Gayatri Bansode
  • Asmita Deshmukh
  • Pratiksha Jadhav
  • Anjali Jogalekar
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant