उरीः द सर्जिकल स्ट्राइक
R
2h 12m
2019
चित्रपट
ऑडिओ भाषा :
हिंदी,
तामिळ,
तेलगू
सबटायटल्स :
इंग्रजी
शैली :
ॲक्शन,
ड्रामा,
डॉक्युमेंट्री
उरी: द सर्जिकल स्ट्राइक हा देशभक्तीची प्रेरणा जागवणारा आणि जवानांच्या शौर्याची जाणीव करून देणारा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात विकी कौशल, परेश रावल, यामी गौतम आणि मोहित रैना हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घतलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.