S1 E1 : बब्बर का टब्बर - एपिसोड - फ्रेरेन्ट्स
सबटायटल्स :
इंग्रजी
श्री. बब्बर 'फ्रेरेन्ट्स' या नवीन शब्दाचा शोध लावतात ज्याचा अर्थ असे पालक जे आपल्या मुलांचे मित्र सुद्धा आहेत असा होतो. निक्कीच्या मानेवरची खूण जी तिच्या प्रियकराने दिल्यासारखी दिसत असल्याने बब्बर कुटुंबात गोंधळ होतो. श्री आणि श्रीमती बब्बर यांना निक्की रणजित बरोबर प्रेमात असल्याचा संशय येतो. जामिया श्री बब्बरनां रणजितच फेसबुक अकाउंट तापसण्याबद्दल सुचवतात. दरम्यान किट्टूला आपल्या क्लाइंटची सही कॉपी करण्यासाठी त्याच्या वडिलांकडून मार मिळतो.
Details About बब्बर का टब्बर Show:
Release Date | 20 Jun 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|