इंग्रजी
डीसीपी पिंटो जखमी झाला, पण ज्युलियसने आपलं खून सत्र सुरूच ठेवले. ज्युलियस सर्व पुरावे मिळवणारच आहे आणि त्यांने आलियाला आमिष म्हणून वापरायचे ठरवले आहे.