S1 E1 : एपिसोड 1 - शोकांतिका
रोहितच्या आत्महत्येने अख्खं विद्यालय हादरून जातं. ज्यामुळे अप्रसन्न झालेलं विद्यालयातील वातावरण प्रसन्न करून विद्यालयाची प्रतिष्ठा सावरण्याची जबाबदारी डीन. माधव आठवले प्राचार्य गायकवाड यांच्यावर सोपवतात. दरम्यान, प्राचार्य गायकवाड पुणे महाकरंडकासाठी भोला याला आपला संघ तैयार करायला सांगतात.
Details About सेक्स ड्रग्स ऍण्ड थिएटर Show:
Release Date | 8 Apr 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|