S1 E3 : एपिसोड 3 - तेलही गेले तुपही गेले
विक्की, सॅम आणि सुदर्शन यांनी काकांना ब्लॅकमेल करत त्यांना मलेशियाची ट्रिप स्पॉन्सर करायला भाग पाडले. काकांनी आपल्याजवळील होते नव्हते ते सर्व पैसे गमावले आहेत. भविष्यातही ही मुले आपल्याला ब्लॅकमेल करतील ह्या भीतीने धास्तावलेले काका; अण्णा भाईंची मदत घेतात. आता अण्णा भाईंकडून या तिघांनाही किडनॅप केले जाते आणि त्यांच्याकडे असलेले काकांविरूद्धचे सर्व पुरावे देण्यासाठी भाई त्या तिघांनाही भाग पाडतात. इथे काहीतरी अनपेक्षित घडायला सुरुवात होते.
Details About काळे धंदे Show:
| Release Date | 2 Oct 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|