ऑडिओ भाषा:मराठी
या चित्रपटाची कथा सहा वर्षांची खारी आणि नऊ वर्षांचा बिस्कीट या दोन निरागस बहीण-भावाच्या आयुष्यावर आधारित आहे. आपल्या अंध बहिणीच्या स्वप्नपूर्तीसाठी तिचे डोळे होऊन वावरणारा भाऊ बिस्कीट आणि गोजिरी खारी या दोघांमधील गोड नात्याची सुरंगी गुंफण पाहायला विसरु नका.
कास्ट:
Khari
Constable Shinde
Paddy
Biscuit