placeholderImageplaceholderImage

अमावस - ट्रेलर

व्हिडिओज

7 Feb 2019

1m

हॉरर

मिस्ट्री

थ्रिलर

U/A 13+

शेअर

ववॉचलिस्ट

ऑडिओ भाषा:हिंदी

अमावस हा 2019चा हिंदी थ्रिलर चित्रपट आहे. यात नारगीस फाखरी, सचिन जोशी, विवान भटेना आणि मोना सिंग यांची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा करण आणि अहाना या कथानकांभोवती फिरते. जेव्हा ती दोघं इंग्लंडमध्ये आपल्या रोमँटिक ट्रिपसाठी जातात, तेव्हा त्यांच्या आयुष्यात काही रहस्यमयी घटना घडू लागतात आणि त्यांचे आयुष्य भयाच्या गर्तेत गुरफटते. ते थरार अनुभवण्यासाठी अमावस हा चित्रपट आवर्जून बघावा.

कास्ट:

Dr Shibani

Mona Singh

Karan

Sachin Joshi

Sameer

Vivan Bhatena

Aahana

Nargis Fakhri

निर्माते:

दिगदर्शक

Bhushan Patel

clp