14 Jun 2021 • Episode 247 : वाड्यात सापडतो सांगाडा
डिंपल कट्टा फोडत असतानाच तिथे दिव्या पोहोचते. तुरुंगात दिव्याला पाहून अजितकुमार विचारात पडतो. पुढे, वाड्यात सांगाडा सापडल्याचे नाम्याने सांगताच सर्वांना धक्का बसतो. पोलिसांना पाहून डिंपल भयभीत होते.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 14 Jun 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|