21 Jan 2021 • Episode 16 : स्वीटूचे मत ऐकून इनामदार प्रभावित - येऊ कशी तशी मी नांदायला
मोहित स्वीटूला कामाच्या पहिल्याच दिवशी काही नियम सांगतो. पुढे, ऑफिसच्या मिटिंगमध्ये स्वीटूचे मत ऐकून इनामदार प्रभावित होतात. ओमकार स्वीटूला जेवण भरवताना पाहून शकू सुखावते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
Release Date | 21 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|