22 Jan 2021 • Episode 17 : स्वीटू-वसंतच्या भेटीत मालविकाचा अडसर - येऊ कशी तशी मी नांदायला
मालविका हेतुपूर्वक स्वीटूला नाश्ता करण्यापासून रोखते. वसंतने आणलेल्या नारळाच्या वड्या मालविका फेकून देण्यास सांगते व स्वीटू-वसंतची भेट होऊ नये असे मोहितला सांगते. इनामदार स्वीटूचे कौतुक करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
Release Date | 22 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|