08 Apr 2024 • Episode 509 : नेत्रा अमलात आणणार अद्वैतची योजना
रुपालीने तेजस मरणार असल्याचे सांगताच शेखर तेजसला एक मेसेज करतो व नेत्राला रुपालीचा डाव कळतो. शेखरने घरापासून लांब राहण्याचे सांगताच तेजस चिडतो. नेत्रा अद्वैतची योजना अमलात आणण्याचे सर्वांना सांगते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 8 Apr 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|