11 Jan 2025 • Episode 260 : गुरुमाता योगिनी येणार ठाकुरांच्या घरी
माधव वसुची माफी मागण्याचे जयश्रीला सांगतो. माधवची आत्या, गुरुमाता योगिनी ठाकुरांच्या घरी येणार असल्याने माधवसह सर्व घराची साफ सफाई करतात. जयश्रीने गुरुमातांच्या स्वभावाविषयी सांगताच तनया चिंतीत होते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 11 Jan 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
