31 Jul 2024 • Episode 163 : आदित्यसमोर दिशा सांगते तिची धूर्त इच्छा
दिशा-दामिनीमुळे पारु आदित्यला भेटणे टाळते. रडणाऱ्या प्रीतमला अहिल्यादेवी समजावते. दिशा रडण्याचे नाटक करत बेशुद्ध आदित्यसमोर तिची धूर्त इच्छा सांगते. सावित्री पारुला समजावत जबरदस्तीने आदित्यजवळ नेते.
Details About पारु Show:
Release Date | 31 Jul 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|