07 Mar 2020 • Episode 6 : पैसे मिळवण्यासाठी सई विकते लोणचे – माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, सर्व मामा मिळून वीजेचे बिल न भरल्याने पिंट्याला शिक्षा करतात. पैसे मिळविण्यासाठी सई लोणची विकायला जाते. मात्र सामान विकले जात नसल्याने ती हताश होते. नंतर, सईने बराच वेळ ताटकळत उभं ठेवल्याने आदित्य चिडतो.
Details About माझा होशील ना Show:
Release Date | 7 Mar 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|