09 Jun 2023 • Episode 23 : मेथीचा धपाटा व मसालेभात बनवण्याचे आव्हान
दहा स्पर्धकांमधून एका खेळाद्वारे तिघींची निवड होते. संकर्षण त्यांना मेथीचा धपाटा व मसालेभात बनवण्याचे आव्हान देतो. पुढे, निवडक पाच स्पर्धकांना संकर्षण नृत्याचे एक मजेशीर आव्हान देतो.
Details About महाराष्ट्राची किचन क्वीन Show:
Release Date | 9 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|