06 Dec 2023 • Episode 3 : स्पर्धकांची पहिली मोहीम पडते पार
ऑडिओ भाषा :
शैली :
स्पर्धकांना त्यांच्या पहिल्या मोहिमेविषयी कळते. हार्दिक कुशल बद्रिकेचे स्वागत करतो व मोहिमेला सुरुवात होते. या मोहिमेत जिंकलेल्या स्पर्धकांना त्यांचे सामान मिळते तर, अपयशी स्पर्धकांना शिक्षा मिळते.
Details About जाऊ बाई गावात Show:
Release Date | 6 Dec 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|