12 Nov 2022 • Episode 6 : रघुनाथला कळते किशाबद्दल
किशाने चौकात लावलेला फलक पाहून व त्यानंतरचे त्याचे बोलणे ऐकून वीणा किशाला बजावते. ती त्याच्यापासून पळत असतानाच प्रभासही उर्मीच्या मागे धावतो. किशाबद्दल कळताच रघुनाथ तातडीने त्याच्या घरी जायला निघतो.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
| Release Date | 12 Nov 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
