24 Mar 2021 • Episode 179 : रणजितच्या आत्महत्येप्रकरणी दिव्याची होणार चौकशी - देवमाणूस
दिव्याची रणजितच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी होणार असल्याचे तिला तिचे वरिष्ठ कळवतात. दिव्याविषयीची बातमी वाचल्यावर नाम्या बजाजवळ एक संशय व्यक्त करतो. नवऱ्याच्या वक्तव्यामुळे दुखावलेली दिव्या अजितकुमारला बिलगते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About দেবমানুষ Show:
Release Date | 24 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|