14 Feb 2022 • Episode 52 : बजा व जयसिंगमध्ये होतो वाद
नीलम घरात नसल्याचे पाहून जयसिंग वाड्यात जाऊन मंगलकडे तिच्याविषयीची चौकशी करतो. गावातील पाण्याचे काम करण्यावरून बजा व जयसिंगमध्ये वाद होतो. हॉटेलमधील फोनवर डिंपलचा फोन आल्याने अजितकुमार चकित होतो.
Details About देवमाणूस २ Show:
| Release Date | 14 Feb 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|