05 Jan 2022 • Episode 17 : अजितकुमार ठरवतो एक गोष्ट
नाम्याची चिंता कळताच बजा त्याला अजितकुमारची मदत घेण्यास सुचवतो. वाड्यात घाईने आलेल्या नाम्याला पाहून डिंपल पिंकीला अजितकुमारवर लक्ष ठेवण्यास सांगते. संतप्त डिंपलचे बोलणे ऐकून अजितकुमार एक गोष्ट ठरवतो.
Details About देवमाणूस २ Show:
Release Date | 5 Jan 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|