20 Feb 2024 • Episode 135 : अभंगांचे व भक्तिगीताचे सुरेल सादरीकरण
ऑडिओ भाषा :
शैली :
चंद्रभागेतिरी वाळवंटावरी पाहिली पंढरी' हा अभंग व 'माझी देवपूजा' हे भक्तिगीत सादर होते. विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करणाऱ्या रचनेनंतर, 'तू माझी माऊली' व 'कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू' या अभंगांचे गायन होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 20 Feb 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|