03 Feb 2021 • Episode 398 : सोहम अभिजीतला सांगतो खूनाविषयी - अग्गंबाई सासूबाई
सोहमवर दबाव टाकत काटेकोर आसावरीसाठी साडी व दागिने देतो. काटेकोरने दिलेली साडी शुभ्राकडून काढून घेत सोहम पायदळी तुडवतो. बिथरलेला सोहम त्याच्या हातून खून झाल्याचे सांगत अभिजीतला घडलेल्या सर्व गोष्टी सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 3 Feb 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
