23 Nov 2020 • Episode 335 : अभिजीत करतो पावभाजीच्या गाडीवर काम सुरु - अग्गंबाई सासूबाई
अभिजीत पावभाजीच्या गाडीवर काम करू लागल्याचे ऐकून आसावरीसह सर्वच खूश होतात. सोहमला घरातच बसलेले पाहून युक्तीपूर्वक शुभ्रा त्याला अभिज् किचनमध्ये पाठवते. पुढे, अभिजीतची बातमी टीव्हीवर पाहून आसावरी आनंदते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 23 Nov 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|