S1 E5 : एपिसोड ५ - जशास तसे
सबटायटल्स :
इंग्रजी
शंकरचा धंदा मंदावण्यासाठी आमदार आणि रामोजी लोकांना गांजा कमी किमतीत विकण्यास सुरुवात करतात. दरम्यान, रामोजीची माणसं शंकरच्या वेश्या व्यवसायाची पुरती वाट लावून टाकतात. ही खबर कानी पडताच शंकर आपल्या मुळावर उठलेल्या रामोजीच्या माणसांमधील गोविंदराजला ठार करून भिंतीमध्ये गाडतो.
Details About ऑटो शंकर Show:
| Release Date | 23 Apr 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
