01 Jun 2023 • Episode 58 : अनंतला कळते विभावरीच्या लग्नाविषयी
शशी स्वत:ला हळद लावून घेतो व विभावरीकडे हळद घेऊन जातो. लग्नाच्या दिवशी अचानक घराचा दरवाजा उघडल्याने विभावरी खोलीतून बाहेर पडते पण उषा खोलीतच राहते. तारा अनंतला विभावरीच्या लग्नाची पत्रिका दाखवते.
Details About चंद्रविलास Show:
| Release Date | 1 Jun 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
