Back
झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२३
TRAILER 2:31

झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२३

Subscribe to watch
शेअर
2023•Event•PG13

Available in Marathi

प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या छोट्या पडद्यावरील कलाकार व मालिका यांचा गौरव करणारा आणि लोकप्रिय कलाकारांच्या रंजक कलाविष्कारांचा खास नजराणा घेऊन येणारा महाराष्ट्राचा बहुप्रतिक्षित पुरस्कार सोहळा!

एपिसोड् 1 - 2
ZEE मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023 - पूर्वरंग
2:33:54

ZEE मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023 - पूर्वरंग

E1•2h 34m • 04 Nov 2023 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U/A

अंकिता प्रभू वालावलकर पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांशी व कार्यक्रमाच्या प्रायोजकांशी संवाद साधते. त्यांच्यासोबत ती विविध गमतीशीर खेळही खेळते. कलाकार सोहळ्याविषयीच्या भावना व्यक्त करतात.

ZEE मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023 - पूर्वरंग

E1 • 2h 34m • 04 Nov 2023 • Marathi • एंटरटेनमेंट
ZEE मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023
41:56

ZEE मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023

E2•42m • 04 Nov 2023 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

अधिपती-अक्षराच्या खुमासदार निवेदनासोबत झी मराठीच्या कुटुंबाचा पुरस्कार सोहळा रंगतो. कलाकारांच्या रंजक कलाविष्कारांसोबत मलायका अरोरा व माधुरी दीक्षित यांच्या खास उपस्थितीत कलाकारांचा गौरव केला जातो.

ZEE मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023

E2 • 42m • 04 Nov 2023 • Marathi • एंटरटेनमेंट

Details About झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२३ TV Show :

Movie Released Date
4 Nov 2023
Genres
  • Event
Audio Languages:
  • Marathi