24 Jun 2021 • चिमुकल्या स्पर्धकांचे सुरेल गीतसादरीकरण
परीक्षक-स्पर्धकांच्या एकत्रित गीतसादरीकरणानंतर निवेदिका मृण्मयी देशपांडे सर्वांचे स्वागत करते. चिमुकल्या गायक स्पर्धकांचे परीक्षक भरभरून कौतुक करतात. वाद्यवृंदातील लहानगे वादक सर्वांचीच मने जिंकतात.
Details About सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 2021 Show:
| Release Date | 24 Jun 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|


