Back
अलिमिली गुपचिली
TRAILER 2:42

अलिमिली गुपचिली

Subscribe to watch
शेअर
2020•रियालिटी•PG13

Available in Marathi

'अळीमिळी गुपचिळी' हा सेलिब्रिटी चॅट शो घेऊन येत आहे मनोरंजन व भन्नाट मस्तीने भरलेल्या गप्पागोष्टी! या कार्यक्रमात आपल्याला अनेक सेलिब्रिटी व त्यांच्या मुलांशी साधलेला मनमुराद संवाद अनुभवता येणार आहे. पाहुण्यांसोबत गप्पागोष्टी करणार आहेत अतुल परचुरे, स्नेहलता वसईकर व बालकलाकार अर्णव कालकुंद्री. कधी आनंद तर कधी रुसवे-फुगवे, कधी भावूक वातावरण तर कधी नुसताच कल्ला यामुळे हा कार्यक्रम अनेक सुखाचे क्षण नक्कीच देणार आहे.

Director & Cast

Arnav KalkundriCast
Atul ParchureCast
Snehlata VasaikarCast

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreरियालिटीRelease date07 Jan 2020
एपिसोड् 1 - 10
प्रियदर्शन जाधव व चिन्मय मांडलेकर यांची मुलांसह उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
42:18

प्रियदर्शन जाधव व चिन्मय मांडलेकर यांची मुलांसह उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E1•42m • 17 Jan 2020 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर आणि प्रियदर्शन जाधव यांचे त्यांच्या मुलांसोबत उत्साहात स्वागत करतात. विविध खेळांमध्ये प्रियदर्शन, चिन्मय आणि त्यांच्या मुलांनी व्यक्त केलेल्या भावना आणि केलेली धम्माल पाहताना सर्वच खळखळून हसतात आणि त्यांचे कौतुकही करतात.

प्रियदर्शन जाधव व चिन्मय मांडलेकर यांची मुलांसह उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E1 • 42m • 17 Jan 2020 • Marathi • एंटरटेनमेंट
श्रीरंग गोडबोले नातवासाठी लिहितात एक खास गाणे - अळीमिळी गुपचिळी
42:57

श्रीरंग गोडबोले नातवासाठी लिहितात एक खास गाणे - अळीमिळी गुपचिळी

E2•43m • 18 Jan 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, गिरीजा ओक-गोडबोले आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचे करमरकर कुटुंबीय एका विशेष गाण्याने स्वागत करतात. गिरीजा तिने मुलाचे नाव कबीर का ठेवले हे सांगते. गिरीजा-सुहृद आणि श्रीरंग सर्वजण कबीरविषयी गप्पांमधून भरभरून बोलतात आणि मजाही करतात. तर, श्रीरंग कबीरसाठी एक गाणे लिहितात.

श्रीरंग गोडबोले नातवासाठी लिहितात एक खास गाणे - अळीमिळी गुपचिळी

E2 • 43m • 18 Jan 2020 • Marathi • रियालिटी
सागर कारंडे व भाऊ कदमची आपल्या मुलांसह उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
42:22

सागर कारंडे व भाऊ कदमची आपल्या मुलांसह उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E3•42m • 24 Jan 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय सागर कारंडे व भाऊ कदम यांचे त्यांच्या कुटुंबीयांसह स्वागत करतात. सागर आणि भाऊ दोघांकडून त्यांच्या मुलांच्या नावामागची कारणे ऐकताना सर्वजण हसतात. दोघांची मुले त्यांच्यातील कौशल्य सर्वांसमोर सादर करतात. पुढे, एक मजेशीर खेळ खेळताना सर्वांनाच खूप धमाल येते.

सागर कारंडे व भाऊ कदमची आपल्या मुलांसह उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E3 • 42m • 24 Jan 2020 • Marathi • रियालिटी
राहुल देशपांडे व वैशाली सामंतची खास हजेरी - अळीमिळी गुपचिळी
42:27

राहुल देशपांडे व वैशाली सामंतची खास हजेरी - अळीमिळी गुपचिळी

E4•42m • 25 Jan 2020 • Marathi • एंटरटेनमेंट•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय राहुल देशपांडे व वैशाली सामंत यांचे कुटुंबीयांसह स्वागत करतात. नेहा व वैशाली मुलांच्या नावामागे दडलेली कहाणी सांगतात. वैशाली व राहुल सुमधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करतात. तर, त्यांच्या दोन्ही मुलांमधील हुशारी अनुभवताना कार्यक्रमाला रंगत येते.

राहुल देशपांडे व वैशाली सामंतची खास हजेरी - अळीमिळी गुपचिळी

E4 • 42m • 25 Jan 2020 • Marathi • एंटरटेनमेंट
सुबोध भावे व पुर्वा गोखले यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
41:38

सुबोध भावे व पुर्वा गोखले यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E5•42m • 31 Jan 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, सुबोध भावे आणि पुर्वा गोखले यांचे त्यांच्या मुलांसहित करमरकर कुटुंबीय उत्साहात स्वागत करतात. पुढे, सुबोध व पुर्वा दोघेही मुलांच्या नावात दडलेला अर्थ सांगत मनमोकळ्या गप्पा मारतात. काही मनोरंजक खेळांसोबतच सत्यजीतने सुबोधला दिलेल्या सरप्राईजमुळे कार्यक्रमाची रंगत वाढते.

सुबोध भावे व पुर्वा गोखले यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E5 • 42m • 31 Jan 2020 • Marathi • रियालिटी
स्नेहलता वसईकर व मेघना एरंडे यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
42:14

स्नेहलता वसईकर व मेघना एरंडे यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E6•42m • 01 Feb 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय स्नेहलता वसईकर व मेघना एरंडे यांचे त्यांच्या कुटुंबीयांसह स्वागत करतात. मेघना व स्नेहलता दोघीही त्यांच्या मुलींच्या नावाचा अर्थ सर्वांना सांगतात. पुढे, स्नेहलता तिच्या मुलीबद्दलचा एक मजेदार किस्सा सांगते. काही मनोरंजक खेळांमुळे कार्यक्रमाची रंगत वाढते.

स्नेहलता वसईकर व मेघना एरंडे यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E6 • 42m • 01 Feb 2020 • Marathi • रियालिटी
अद्वैत दादरकर आणि अभिजीत गुरुची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
40:59

अद्वैत दादरकर आणि अभिजीत गुरुची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E7•41m • 07 Feb 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय अद्वैत दादरकर आणि अभिजीत गुरु यांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबत उत्साहात स्वागत करतात. पुढे, मीरा आणि दुर्वा दोघीही विविध मनोरंजक खेळांमधून आणि गाणी गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवतात. नंतर, करमरकर कुटुंबीय अद्वैत व अभिजीतसोबत मनमोकळ्या गप्पा मारतात.

अद्वैत दादरकर आणि अभिजीत गुरुची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E7 • 41m • 07 Feb 2020 • Marathi • रियालिटी
सुरेल मैफिलीत प्रेक्षक होतात मंत्रमुग्ध - अळिमिळी गुपचिळी
41:53

सुरेल मैफिलीत प्रेक्षक होतात मंत्रमुग्ध - अळिमिळी गुपचिळी

E8•42m • 08 Feb 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळिमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय कमलेश भडकमकर, निलेश परब आणि अमर ओक यांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबत उत्साहात स्वागत करतात. पुढे, उपस्थित पाहुण्यांच्या मुलांमधील अनोखं कौशल्य पाहून सारेच हरखून जातात. पुढे, कमलेश, निलेश आणि अमर यांच्या सुरेल मैफलीत प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात.

सुरेल मैफिलीत प्रेक्षक होतात मंत्रमुग्ध - अळिमिळी गुपचिळी

E8 • 42m • 08 Feb 2020 • Marathi • रियालिटी
दिप्ती केतकर व श्वेता शिंदे यांची उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
41:22

दिप्ती केतकर व श्वेता शिंदे यांची उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E9•41m • 14 Feb 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय दिप्ती केतकर आणि श्वेता शिंदे यांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबत उत्साहात स्वागत करतात. पुढे, दिप्ती आणि श्वेतासोबतच एका गाण्यावर सर्वजण ठेका धरतात. पाहुण्यांसोबत मनमोकळा संवाद साधत करमरकर कुटुंबीय मायरा व वामिकासोबत काही मनोरंजक खेळही खेळतात.

दिप्ती केतकर व श्वेता शिंदे यांची उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E9 • 41m • 14 Feb 2020 • Marathi • रियालिटी
श्रीनिवास, आर्यन व मैथिली या बालकलाकारांची हजेरी - - अळीमिळी गुपचिळी
41:44

श्रीनिवास, आर्यन व मैथिली या बालकलाकारांची हजेरी - - अळीमिळी गुपचिळी

E10•42m • 15 Feb 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय श्रीनिवास पोकळे, आर्यन देवगिरी, मैथिली पटवर्धन या बालकलाकारांचे त्यांच्या कुटुंबीयांसह स्वागत करतात. तिघांच्या आई-वडिलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्यानंतर या बालकलाकारांमधील विविध कौशल्य करमरकर कुटुंबीय जाणून घेतात. शेवटी, सर्वजण काही मनोरंजक खेळ खेळतात.

श्रीनिवास, आर्यन व मैथिली या बालकलाकारांची हजेरी - - अळीमिळी गुपचिळी

E10 • 42m • 15 Feb 2020 • Marathi • रियालिटी
गिरीश ओक व पल्लवी वैद्यची कुटुंबीयांसोबत उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
41:30

गिरीश ओक व पल्लवी वैद्यची कुटुंबीयांसोबत उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E11•42m • 21 Feb 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमर कुटुंबीय सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक व त्यांची पत्नी पल्लवी ओक तसेच पल्लवी आणि केदार वैद्य यांचे हार्दिक स्वागत करतात. दुर्गा आणि अथांग यांनी त्यांच्या आई-बाबांची ठेवलेली नावे ऐकून सगळ्यांनाच हसू फुटते. विविध खेळांचा मनसोक्त आनंद लुटल्यावर सगळे मिळून नृत्य करतात.

गिरीश ओक व पल्लवी वैद्यची कुटुंबीयांसोबत उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E11 • 42m • 21 Feb 2020 • Marathi • रियालिटी
अशोक हांडे व अजित परब यांची कुटुंबीयांसोबत उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
42:16

अशोक हांडे व अजित परब यांची कुटुंबीयांसोबत उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E12•42m • 22 Feb 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय अशोक हांडे, सुजय हांडे आणि अजित परब यांचे त्यांच्या कुटुंबीयासह आनंदाने स्वागत करतात. निवानच्या संगोपनात केलेला एक प्रयोग त्याची आई पारूल हांडे सर्वाना सांगते. दोन्ही कुटुंबीय आपल्या मुलांसोबत खेळांमध्ये खूप धमाल करतात.

अशोक हांडे व अजित परब यांची कुटुंबीयांसोबत उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E12 • 42m • 22 Feb 2020 • Marathi • रियालिटी
सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
41:10

सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E13•41m • 28 Feb 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांचे त्यांच्या कुटुंबासह स्वागत करतात. त्यांच्या मुलांच्या नावांचा अर्थ सयाजी व अरविंद सर्वांना सांगतात. सयाजी आपल्या वृक्ष चळवळीविषयी सांगत झाडांचे महत्त्वही सांगतात. पुढे, काही मनोरंजक खेळानंतर सर्वजण मिळून नृत्य करतात.

सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E13 • 41m • 28 Feb 2020 • Marathi • रियालिटी
योगेश शिरसाठ आणि तुषार देवल यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
42:21

योगेश शिरसाठ आणि तुषार देवल यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E14•42m • 29 Feb 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय योगेश शिरसाठ आणि तुषार देवल यांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबत उत्साहात स्वागत करतात. पुढे, योगेश आणि तुषार आपापल्या मुलांच्या नावामागे दडलेली कहाणी सांगतात. साक्षातच्या एकपात्री नाट्याने व स्वराध्यच्या मंत्रमुग्ध करणा-या वादनाने सर्वांचे मनोरंजन होते.

योगेश शिरसाठ आणि तुषार देवल यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E14 • 42m • 29 Feb 2020 • Marathi • रियालिटी
कोठारे व पाध्ये कुटुंबीयांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
41:13

कोठारे व पाध्ये कुटुंबीयांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E15•41m • 06 Mar 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय महेश कोठारे व रामदास पाध्ये यांचे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह स्वागत करतात. आदिनाथ कोठारे व सत्यजीत पाध्ये अनुक्रमे त्यांच्या मुलींची जिजा व निवा ही नावे ठेवण्यामागचे कारण सांगतात. दोन्ही कुटुंबियांचा खेळातील सहभाग कार्यक्रमाला रंगत आणतो.

कोठारे व पाध्ये कुटुंबीयांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E15 • 41m • 06 Mar 2020 • Marathi • रियालिटी
पाध्ये व कोठारे कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा - अळीमिळी गुपचिळी
41:46

पाध्ये व कोठारे कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा - अळीमिळी गुपचिळी

E16•42m • 07 Mar 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, महेश कोठारे त्यांच्या लक्ष्मीकांत बेर्डेसोबतच्या आठवणी सांगतात तर उर्मिला आणि आदिनाथ त्यांच्या बालपणीचे मजेशीर किस्से सांगतात. आदिनाथ आणि सत्यजीत यांच्यात एक मजेशीर खेळ रंगतो. करमरकारांशी गप्पा मारताना रामदास पाध्ये त्यांच्या घरातील बोलक्या बाहुल्यांबद्दल सांगतात.

पाध्ये व कोठारे कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा - अळीमिळी गुपचिळी

E16 • 42m • 07 Mar 2020 • Marathi • रियालिटी
राणा-अंजलीची त्यांच्या चिमुरड्यांसह खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
41:18

राणा-अंजलीची त्यांच्या चिमुरड्यांसह खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E17•41m • 13 Mar 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणाच्या कुटुंबाचे स्वागत करतात. लाडू, राजलक्ष्मी व युवराजचे एक नवीन नाव राणा-अंजली ठेवतात. राणा-अंजली या तिघांचे विविध किस्से सगळ्यांना सांगतात. गाणी गात, नृत्य करत सर्व मिळून विविध खेळांमध्ये खूप मजा करतात.

राणा-अंजलीची त्यांच्या चिमुरड्यांसह खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E17 • 41m • 13 Mar 2020 • Marathi • रियालिटी
प्रतीक्षा लोणकर व सुशांत शेलार यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
41:49

प्रतीक्षा लोणकर व सुशांत शेलार यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E18•42m • 14 Mar 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय प्रतीक्षा लोणकर, सुशांत शेलार व अनिरुद्ध जोशी या कलाकारांचे त्यांच्या चिमुरड्यांसह स्वागत करतात. अवनी, रुंजी आणि अन्वी या तिघीही त्यांच्या विशेष गुणांनी सर्वांचे मनोरंजन करतात. विविध मजेदार खेळ कार्यक्रमाची रंगत वाढवतात.

प्रतीक्षा लोणकर व सुशांत शेलार यांची खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E18 • 42m • 14 Mar 2020 • Marathi • रियालिटी
स्वप्नील जोशीची कुटुंबासह खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
40:42

स्वप्नील जोशीची कुटुंबासह खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E19•41m • 20 Mar 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमरकर कुटुंबीय अभिनेता स्वप्नील जोशीचे त्याच्या परिवारासह स्वागत करतात. स्वप्नील व लीना त्यांच्या मुलांची नावे मायरा व राघव ठेवण्यामागचे कारण सांगतात. नंतर, स्वप्नील मुलं झाल्यावर त्याच्या स्वभावात झालेल्या बदलांविषयी सांगतो. शेवटी, सर्वजण मिळून एक मजेशीर खेळ खेळतात.

स्वप्नील जोशीची कुटुंबासह खास उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी

E19 • 41m • 20 Mar 2020 • Marathi • रियालिटी
अळीमिळी गुपचिळी - मार्च 21, 2020
41:24

अळीमिळी गुपचिळी - मार्च 21, 2020

E20•41m • 21 Mar 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

'अळीमिळी गुपचिळी' हा सेलिब्रिटी चॅट शो घेऊन येत आहे मनोरंजन व भन्नाट मस्तीने भरलेल्या गप्पागोष्टी! या कार्यक्रमात आपल्याला अनेक सेलिब्रिटी व त्यांच्या मुलांशी साधलेला मनमुराद संवाद अनुभवता येणार आहे. पाहुण्यांसोबत गप्पागोष्टी करणार आहेत अतुल परचुरे, स्नेहलता वसईकर व बालकलाकार अर्णव कालकुंद्री. कधी आनंद तर कधी रुसवे-फुगवे, कधी भावूक वातावरण तर कधी नुसताच कल्ला यामुळे हा कार्यक्रम अनेक सुखाचे क्षण नक्कीच देणार आहे.

अळीमिळी गुपचिळी - मार्च 21, 2020

E20 • 41m • 21 Mar 2020 • Marathi • रियालिटी
‘अळीमिळी गुपचिळी’चा रंजक आणि निरागस प्रवास
2:04:16

‘अळीमिळी गुपचिळी’चा रंजक आणि निरागस प्रवास

E21•2h 4m • 02 Aug 2020 • Marathi • रियालिटी•Episode•U

आजवर करमरकरांकडे आलेल्या विविध कलाकार पाहुण्यांचे व त्यांच्या गोड चिमुरड्यांचे मजेदार, विनोदी प्रसंग या भागात दाखवले जातात. कलाकारांचे मुलांसोबतचे काही हळवे क्षण व अंतर्मुख करणारे किस्सेही दाखवले जातात. रंजक आणि निरागस असा ‘अळीमिळी गुपचिळी’चा प्रवास आपल्याला या भागात बघायला मिळतो.

‘अळीमिळी गुपचिळी’चा रंजक आणि निरागस प्रवास

E21 • 2h 4m • 02 Aug 2020 • Marathi • रियालिटी

Details About अलिमिली गुपचिली TV Show :

Movie Released Date
7 Jan 2020
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Arnav Kalkundri
  • Atul Parchure
  • Snehlata Vasaikar