03 Sep 2020 • Episode 4 : डिंपलच्या प्रश्नामुळे अजितकुमार होतो स्तब्ध - देवमाणूस
घाबरलेला अजितकुमार मागच्या दारातून पळण्याचा प्रयत्न करतो. नंतर, जनाला वाचवल्याने जनाचा मुलगा व नाम्या अजितकुमारला देवमाणूस नावाने संबोधतात. डिंपलने विचारलेल्या प्रश्नामुळे अजितकुमार स्तब्ध होतो. पुढे, रूपा सतत फोन करत असल्याने बच्चू त्याचा फोन बंद करतो. बघा देवमाणूस टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 3 Sep 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
