Back
player-popup
आधीच खाते आहे?

S1 E4 : एपिसोड 4 - इकडे आड तिकडे विहीर

Subscribe to watch

सर्वांसमोर घोटाळा उघडकीस आल्यास समाजातील आपली प्रतिष्ठा धोक्यात येईल या विचाराने भाई घाबरतो. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तो विकीसमोर दोन पर्याय ठेवतो. दरम्यान, किमयाला तिचे कुटुंबीय तिच्यासाठी स्थळ शोधत असल्याचे कळते. विकीसोबतच्या आपल्या नात्याविषयी ती कुटुंबीयांना सांगायचे ठरवते आणि विकीलाही तसे करण्यास सांगते. किमया आणि भाईमुळे विकी प्रचंड दडपणाखाली येतो.

Details About काळे धंदे Show:

Release Date
2 Oct 2019
Genres
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Hindi
Cast
  • Nikhil Ratnaparkahi
  • Onkar Raut
  • Sunil Tawade
  • Mahesh Manjrekar
  • Shubhankar Tawade