• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • FREE5
  • वेब सीरिज
  • KidZ
  • LOLZ
  • लाईव्ह टीव्ही
  • रेंट
  • स्पोर्ट्स
  • संगीत
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
एपिसोड 4 -  इकडे आड तिकडे विहीर

S1 E4 : एपिसोड 4 - इकडे आड तिकडे विहीर

काळे धंदे
A
36m
02 Oct 2019
वेब सीरिज
ऑडिओ भाषा :
मराठी
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

जर का हा घोटाळा सार्वजनिक झाला तर आपली प्रतिष्ठा पणाला लागण्याची भीती भाईंना आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ते विकीसमोर दोन पर्याय ठेवतात. दरम्यान, किमयाला समजले आहे की तिचे कुटुंब तिच्यासाठी वर शोधत आहेत. विकीबरोबरच्या असलेल्या तिच्या नात्याबद्दल तिने आपल्या कुटुंबियांना सांगायचं ठरवलंय आणि सोबतच विकीलाही ती हेच करायला भाग पाडते. भाई आणि किमया यांच्या दबावात अडकल्यामुळे विकी प्रचंड तणावाखाली आहे. विकीची अवस्था दयनीय झाली आहे.

Details About काळे धंदे Show:

Release Date
2 Oct 2019
Genres
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Nikhil Ratnaparkahi
  • Onkar Raut
  • Sunil Tawade
  • Mahesh Manjrekar
  • Shubhankar Tawade
Director
  • Ramchandra Gaonkar
Web Series By Language
Hindi Web Series