S1 E5 : एपिसोड 5 - अडथळे
विक्रमला कॉलेज कॅम्पसमध्ये शूटिंग करतात पकडतात व प्रिन्सिपल त्याच्या वडिलांना बोलावून घेतात. अखतर आणि रफी त्यांची दुसरी रेस जिंकतात पण त्यांचा आनंद जास्त टिकत नाही कारण त्यांच्या घरातल्याना त्यांच्या रेसिंग बद्दल कळत. अरविंद स्वतःची कंपनी रजिस्टर करतो पण त्याचा घरमालक त्याला घर खाली करायला सांगतो.
Details About बी. टेक Show:
Release Date | 15 Nov 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|