• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • स्पोर्ट्स
  • लाईव्ह टीव्ही
  • KidZ
  • LOLZ
  • रेंट
  • FREE5
  • संगीत
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
नाळ

नाळ

U
1h 51m
2018
ऑडिओ भाषा :
मराठी
सबटायटल्स :

इंग्रजी

नाळ हा २०१८ साली प्रदर्शित झालेला एका लहान मुलाचं भावविश्व उलगडणार मनस्पर्शी चित्रपट आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, सेवा चव्हाण, ओम भूतकर, श्रीनिवास पोकळे यांच्या प्रमुख भुमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा आपलं भावविश्व चितारणाऱ्या खेडेगावातील चैतन्य नावाच्या छोट्या मुलाची आहे. त्याच्या आयुष्यात अचानक एक ‘वादळ’ येतं आणि आपली सध्याची आई त्याची जन्मदात्री नसल्याचे त्याला कळते आणि इथूनच आपली खरी आई शोधण्याचा चैतन्याच्या त्याचा प्रवास सुरु होतो. चैतन्यला त्याची खरी आई मिळू शकेल का?

Details About नाळ Movie:

Movie Released Date
16 Nov 2018
Genres
  • ड्रामा
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Devika Daftardar
  • Ganesh Deshmukh
  • Maithili Thakare
  • Deepti Devi
  • Shrinivas Pokale
Director
  • Sudhakar Reddy Yakkanti

Keypoints about Naal:

1. Total Movie Duration: 1h 51m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies