हाजरी
हाजरी हा २०२० चा मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन किशोर बेळेकर यांनी केले आहे. मंगेश देसाई, तेजश्री प्रधान, छाया कदम आणि मनिष आंजर्लेकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात रत्नाकर आणि स्वप्नालीची एक आगळीवेगळी प्रेमकहाणी रंगविण्यात आली आहे. मंगेश देसाई यांनी साकारलेल्या उंदीर मारणाऱ्या रत्नाकर नामक तरुणाचा हा जीवनप्रवास आहे आणि हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे.
Details About हाजरी Movie:
Movie Released Date | 9 Feb 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Hajiri:
1. Total Movie Duration: 2h 8m
2. Audio Language: Marathi